व्यावसायिक कर्ज
व्यवसायात योग्य वेळी भांडवलाची गुंतवणूकच फायद्याची ठरते…..!
व्यवसाय म्हटले की हाताशी खेळते भांडवल हवे असते. मात्र उधारीचे पैसे वेळेवर मिळतीलच याची खात्री नाही. आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा पुढे रहायचे आहे ? मग वाट कसली बघताय ! शालिवाहन पतसंस्था आपणासाठी घेऊन आली आहे “ व्यवसाय कर्ज योजना “
व्यवसाय छोटा असो किंवा मोठा तुमच्या गरजेच्या वेळी शालिवाहन देईल तुम्हाला त्वरित व तत्काळ व्यावसायिक कर्ज तेही अत्यंत अल्प व्याजदरात आणि तत्काळ मंजुरीसह.
तुम्ही जर एक व्यवसायिक असाल तर व्यवसाय कर्जासाठी किंवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या शालिवाहन पतसंस्थेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा
आपल्या प्रतिस्पर्ध्याला सोडा मागे, आणि तुम्ही राहा कायम पुढे…
तुमच्या मार्गात असलेल्या प्रत्येक चरणावर तुम्हाला सहायता देण्यासाठी आम्ही तयार आहोत. कारण आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर व्यवसाय कर्जासाठी आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.....!
१६ %
व्यवसाय मित्र कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


