मुदतठेवतारण कर्ज योजना
गुंतवणूक राहील सुरक्षित आणि आर्थिक गरजही होईल पूर्ण ….. !
जीवनाच्या प्रवासात छोट्या अडचणी खूप येतात. अशा वेळेस पैशांची गरज भासली की आपल्याला सर्वात अगोदर आठवते आपली गुंतवणूक, पण वेळेच्या आधी काढून घेतलेली गुंतवणूक तुम्हाला पूर्ण परतावा देत नाही आणि ज्या हेतूने ती गुंतवणूक केलेली असते तो हेतूही पूर्ण होत नाही. अश्या छोट्या आर्थिक अडचणींमध्ये मोठे कर्ज डोक्यावर घेण्याची आवश्यकता नाही, कारण शालिवाहन पतसंस्था तुम्हाला उपलब्ध करून देते तुमच्या संस्थेमधील असलेल्या ठेवीवर मुदत ठेव तारण कर्ज….!
तुम्हाला कर्जाच्या कालावधीत तुमच्या ठेवीवर व्याजही मिळते आणि असलेल्या ठेवीवर तात्काळ कर्जही उपलब्ध होते. म्हणूनच तुमची गुंतवणूक राहते सुरक्षित आणि तुमची आर्थिक गरज देखील पूर्ण होते.
कमीत कमी कागदपत्रात ताबडतोब मुदत ठेव तारण कर्जसाठी आजच आपल्या शालिवाहन पतसंस्थेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
शालिवाहन पतसंस्थेत मुदत ठेव असलेले खातेदार सदर कर्जासाठी अर्ज करू शकता. कमीतकमी कागदपत्रात ताबडतोब मुदत ठेव तारण कर्जासाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
मुदतठेवीवर मिळणार्या व्याजदरापेक्षा २% अधिक व्याजदर ...!
मुदत ठेवतारण कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


