स्वप्नपूर्ती गृह कर्ज योजना
येथे तुम्ही तुमच्या स्वप्नातील घराची इच्छा पूर्ण करू शकता …. अगदी सहज !
नवीन घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं ! पण आजच्या काळात स्वतःच घर घेणं सोप नाही, कारण घर म्हटलं की आलेच असंख्य खर्च, किचकट प्रक्रिया. तुमच्या स्वप्नाच्या वास्तूला तुमच्या नावाची पाटी लागावी यासाठी आम्ही आहोत कायम तुमच्या सेवेत.
तुमच्या स्वत:च्या घराचे स्वप्न साकारण्यासाठी एक पाउल शालिवाहन पतसंस्थेच्या दिशेने उचला.
आता तुमच्या स्वप्नातील घरात प्रवेश करण्यासाठी “चावी” तुमच्या हातात असेल….
गृहकर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा…!
कर्जाची सुलभ परतफेड करणारा, खातेदार असलेला कोणताही पगारदार किंवा व्यवसायिक व्यक्ती....! स्वप्नपूर्ती गृह कर्ज योजना कर्जासाठी आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
१३ ते १५ % (नियम व अटीनुसार)
स्वप्नपूर्ती गृह कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


